आज मूड आहे ब्लॉगवर लिहिण्याचा..पण तसकाही एकदम सुचतच नाही आहे??.OK. मी कि नाही आज "एक डझन सवाल"..ह्या सदरावर माझ्याबद्दलची एक डझन उत्तर सांगते... आतातरी हेच सुच्त आहे..हा पण मी जे काही इथे ब्लॉगवर लिहिते ते सगळ खर्र आहे हा..थापा तर मुळीच नाही मारत.. चला तर मग लागा कामाला..means लिखाणाला ओ!!!
बर्थडेट - २५ September, ('-')
छंद -- वाचन,बागकाम. ('-') ('-')
बेस्ट फिचर्स -- केस आणि आवाज , आणि माझे सुंदर डोळे . ('-') ('-') ('-')
फ्रेंड्स कोणत्या नावाने ओळखतात -- सुची. ('-') ('-') ('-') ('-')
कोणत्या सेलीब्रेटीबरोबर डेटला जायला आवडेल -- अमिताभ बच्चन ('-')
आवडती डीश आणि ड्रिंक -- आईच्याहातचं भात आणि गोडवरण आणि ड्रिंकमध्ये सनशाइन.('-') ('-') ('-') ('-') ('-')
टीवीवरील नावडता शो -- टी वी जास्त बघतच नाही.(!.!) (!.!) (!.!)
स्वतःविषयी इतरांना माहित नसलेली गोष्ट-मला तस छान गाताही येत!!(पण कधीतरीच)(!.!)
लाइफमंत्रा--सतत स्वतःही हसतं आणि आनंदी राहायच आणि दुसऱ्यांनासुद्धा हसतं आणि आनंदी ठेवायच..('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-')
पाहिलं अडडीक्शन -- वाचन.('.') ('.') ('.')
बेस्ट फ्रेंड -- कोणीही नाही.('?') ('?')
इतिहासातील कोणती घटना बदलायला आवडेल -- २६ नोव्हेंबर,२००८ ला दहशतवादयांनी मुंबईवर केलेला भीषण हल्ला. (';')(';')(';')(';')

changle hote ek dozen sawal... pan kahi sawal matre rahile...
ReplyDeletepahile manje tujya sathi maitri kaay aahe?
dusre- aanand kaay aahe
aani saglyat jaste mahatvache manje
teesre manje- tond chadvun basnyat kuthle sukh milte???
shevati ekach sangayche aahe...
hasnrya mansa barobar saare jag haste... pan rusnarya maansa saathi saglyan kale vel naste... he mitre sangu shaktat, azun kon bolayla nai yenar...