Wednesday, July 28, 2010

स्वताला शोधताना

स्वत:ला शोधताना ?????

स्वत:ला शोधण म्हणजे काय असत?? तर आपल्या रोजच्या आयुष्यात बरेच काही चांगले वाईट घडत असत.
कधी कधी आपल्या हातून काही वाईट गोष्टी घडतात, म्हणजे आपण नकळत कोणा न कोणाचे मन हे दुखावतो..ते खरच खुप चुकिच आपण वागत असतो.त्यावेळी आपण त्या वयक्तिच्या मनाचा विचार करत नाही.का आपण अस वागतो.कधी कधी रागाच्याभरात बरेच काही बोलतो ही, खर्र तर मनात काहीच वाईट नस्त...पण एवढा राग का येतो??
म्हणुनच आपल्याला हव्व की नको स्वत:ला शोधायला ?...
मित्रानो इथे पुरेसा वेळच नाही हो पुढे लेखन करायला आता तरी :):) पण पुढच्या ब्लॉग मधे असेल उत्तर ह्याच..
इथे परफेक्ट उत्तर तस देता एनं कठिन आहे..कारण वैक्ती तितके त्यांचे स्वाभाव..म्हणुन इथे मी माला शोधायचा प्रयत्न्न केला आहे.
माला वाटत,आपल्याला जर राग पटकन येतच असेल,आपण तापट स्वभावाचे आहोत तर थोड डोक शांत ठेवून,विचार करून वागायला हव्व.आता त्या वेळी तस possible  नस्त्त पण जेवढ शांतत राहता येइल ते बघाव.maturiety जेवढी जास्त्त तेवढ चांगल नाही का???
आता माला तरी एवढच सांगता येईल माझ्या स्वभावावारून.