सुगरण : हम्म...बरोबर ओळखलत मला कोणाविषयी सांगायच आहे ते...अहो पण ही जी सुगरण आहे ना.. ती केव्हाच तीच घर स्वता बांधत नाही तर हे घर म्हणजे सुग्रनिचा खोपा हा तिचा पति म्हणजे male बिरद बांधतो. ते सुधा तो एका वेळी ४ किवा ५ खोपे बांधतो.मग सुगरण ही ते सगले खोपे बघते.तिला जो खोपा आवडतो तो ती रहायला नीवडते अणि मग सुगरण ही तीने नीवडलेल्या खोप्यात पिलाना जन्म देते.
मला इथे हे सांगायच आहे की...पक्षी पण किती सुरेख अणि सुन्दर अशी घरटी बांधतात ना !!! झाडाच्या सुकलेल्या वेळी ,वाळलेली पाने ,वाळलेल्या काड्या जमा करून ते कुठल्या ही धाग्याचा वापर न करता ही घरटी बांधतात..अणि ही घरटी पावसात केव्हाच तुटत सुधा नाहीत की पिलाना दुखापत ही होत नाही..नाहीतर आताची माणसानी बांधलेली घरे केव्हा कोसळतील त्याचा नेम नसतो ...थोड्या पैश्याच्या लालसेपोटी इथे ही माणुस भ्रष्टाचार करतो अणि मानवच मानवाचे प्राण घेतो...हे मी काही नविन असे सांगत नाही पण मनात आल सो ब्लॉगच्या माध्यमाने सांगण्याचा परत एकदा छोटासा प्रयंत्न केला.
No comments:
Post a Comment