मित्रहो बोले तोः हे वर्तमानपत्रातील एक सदर वाचल आणि त्यानिमिताने मलाही काही असच लिहावस वाटल!! ते अस कि, !!!!!
आई म्हणजे : सर्वस्व
पुस्तक म्हणजे : मित्र
मित्र म्हणजे : अनुभव
यश म्हणजे : आनंद
सुख म्हणजे : समाधान
प्रवास म्हणजे : नाविण्य
काम म्हणजे : श्रद्धा
घर म्हणजे : मायेचीसावली
माणूस म्हणजे : निर्मिती
मुंबई म्हणजे : कष्ट
आई म्हणजे : सर्वस्व
पुस्तक म्हणजे : मित्र
मित्र म्हणजे : अनुभव
यश म्हणजे : आनंद
सुख म्हणजे : समाधान
प्रवास म्हणजे : नाविण्य
काम म्हणजे : श्रद्धा
घर म्हणजे : मायेचीसावली
माणूस म्हणजे : निर्मिती
मुंबई म्हणजे : कष्ट
No comments:
Post a Comment