मित्रानो..हा माझ्या आयुषतला पहिला वाईट अनुभव...कि जो केव्हाच आणि कधीच न विसरता येणारा आहे.
ह्यातून मला बरच काही शिकायला हि मिळाल, मला माहित आहे कि असे बरे वाईट अनुभव हे सगळ्यांचाच जीवनात येत असतात.पण मला हे सांगावस वाटत कि जर का आपण एखद्या वैक्तीशी सतत चांगल वागत राहिलो,मनात काहीहि,कोणतीच वाईट गोष्ट हि तिच्या बदल न ठेवता तर मग ती समोरची वैक्ती हि आपल्याशी इतकी वाईट का वागू शकते??शेवटी प्रश्न्न हा पडतो कि,मी अशी काय चूक केली आहे किवा माझ्या हातून अस काय घडल होत आणि कधी कोणाला दुखवल कि ज्याची विनाकारण मला शिक्षा मिळाली.जर समोरच्याला वाटत कि आपण त्यांना समजून घ्याव..मग मला हि तसच वाटत ना कि आपल्याला सुधा कोणीतरी समजून घ्याव? चुका ह्या फक्त एकाकडूनच होत नसतात.त्या दोन्ही बाजूने घडत असतात.सांगायचा मुद्दा हा कि "टाळी हि एका हाताने कधीच वाजत नसते" जर प्रोब्लेम फेस करता येत नसतील तर ते कधीच निर्माण करू नयेत आणि प्रोब्लेम झालेच तर त्याला तोंड देण्याची हि तयारी ठेवली पाहिजे.
पण त्यावैक्तीला शेवटी हेच सांगावस वाटत कि, कृपा करून,कृपा करून परत अश्याप्रकारे कधीच कोणाबरोबर वागू नका.तुमच्यासाठी हि एक मस्ती,गमत असेल.पण समोरचा तो ते कितपत सहन करू शकेल त्याचा हि विचार करा!!!
पण बर्रच झाल कि हे अस घडल ते!!!..नाहीतर समोरच्या वैक्तीच फक्त एकच रूप आजपर्यंत बघायला मिळाल असत.